शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 21:43 IST

Sindhudurg Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे याने तुरुंगातून पलायन केलं आहे.

सावंतवाडी - कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे याने कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करत कार वॉशिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळून गेल्याने गडहिंग्लज येथील शिक्षक हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील शिक्षक विजयकुमार गुरव याच्या पत्नीचे शेजारीच राहात असलेल्या सुरेश चोथे याच्या सोबत प्रेमसंबंध होते.या प्रेम संबधात शिक्षक गुरव हा अडथळा होत असल्याने शिक्षक गुरव याच्या पत्नीने प्रियकर सुरेश चोथे याला सोबत घेत कुटूंबातील सर्व जण गाढ झोपेत असतनाच राहत्या घरातच 6 नोव्हेंबर 2017 रोजी मध्यरात्री च्या सुमारास ठार मारले होते.व मृतदेह आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत आणून टाकला होता.

मृतदेह मध्यरात्री च्या सुमारास टाकण्यात आल्यानंतर घटनास्थळावर रक्ताचे डाग पडले होते.त्यामुळे काहि तरी अघटित घडल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले यावरून सावंतवाडी  पोलिसांना माहिती देण्यात आली तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कावळेसाद पॉईंट च्या खोल दरीत बाबल आल्मेडा यांची टिम उतरवून खात्री केली असता एक मृतदेह खोल दरीत असल्याचे दिसून आले त्यानंतर हा मृतदेह वर आणण्यात आला पोलिसांकडून त्यानंतर बेपत्ताची खबर सर्वच पोलिस ठाण्याना दिली.

त्यावेळी दोन दिवसापासून शिक्षक विजयकुमार गुरव हे बेपत्ता असल्याचे पुढे आले त्याचा शोध घेत असतना ऐकामागोमाग असे क्लू सापडत गेले आणि पोलिसांनी आरोपी शिक्षक गुरव यांची पत्नी जयालक्षमी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे याच्या  घटनेनंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच मुसक्या आवळल्या त्यानंतर येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत ची सुनावणी झाली आणि दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्हयात दोषी ठरवून ऑगस्ट 2022 मध्ये जन्मठेपेची शिक्षा  सुनावण्यात आली होती.

आरोपी ना शिक्षेनंतर सिंधुदुर्ग तून कोल्हापूरला हलविले मृत शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयालक्षमी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना जन्मठेप झाल्यानंतर कोल्हा पूर येथील कळंबा कारागृहात हलवण्यात आले होते.तेथे ते दोघे ही शिक्षा भोगत होते.असे असतनाच आरोपी सुरेश चोथे याने कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांचा विश्वास संपादन केला होता.कार वॉशिंग करून लावायला गेला तो आलाच नाहीकोल्हापूर कळंबा कारागृहात कैदी क्रमांक ३८६ सुरेश चोथे हा ऑगस्ट २०२२ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो सध्या खुल्या कारागृहात होता. त्यामुळे त्याला कारागृहाबाहेरील कार वॉशिंग सेंटरवर कामाची जबाबदारी दिली होती. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो एका कारची स्वच्छता करीत होता.स्वच्छ केलेली कार बाजूला लावण्याच्या निमित्ताने तीच कार घेऊन तो पसार झाला.चोथे पसार झाल्याने घटनेला उजाळा कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून पसार झालेल्या सुरेश चोथे याला सावंतवाडी पोलिसांनी पकडले होते.व गुरव हत्याकांडाचा तपास लावला होता.मात्र त्याच गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याने पुन्हा एकदा या घटनेला उजाळा मिळाला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी