शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून केला विनयभंग ;आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 14:15 IST

Crimenews Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी ऋषभ रवींद्रनाथ बांदिवडेकर ( वय 19, मूळ रा. तळेरे ) या युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून केला विनयभंग ;आरोपी अटकेतपोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी ऋषभ रवींद्रनाथ बांदिवडेकर ( वय 19, मूळ रा. तळेरे ) या युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.ऋषभ हा आपल्या नातेवाईकांकडे राहायला असतो. मुंबई येथे राहणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गतवर्षी लॉकडाऊन मध्ये कणकवली तालुक्यातील आपल्या गावी आली होती. त्यानंतर पीडित मुलगी आणि ऋषभ यांची ओळख झाली होती. ओळखीतून व्हाट्सअपवर चॅटिंग होत असे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने ऋषभ याला पुन्हा कुठलाही मेसेज करू नकोस, असे सांगत अटकाव केला होता.

दरम्यान ऋषभ याने पीडित मुलीचे व्हिडीओ कॉल दरम्यान काही आक्षेपार्ह फोटो काढून पीडित युवतीचा विनयभंग केल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार ऋषभ बांदिवडेकर याच्यावर पोक्सो अधिनियमचे कलम तसेच विनयभंग केल्याप्रकरणी भा. दं.  वि. 354 तसेच सायबर क्राईम ऍक्ट 66 इ, 67 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ऋषभ याला 5 मे रोजी रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपास डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग