शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात, खारेपाटण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:51 IST

एका गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यावेळी ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.

कणकवली : राज्याचे वन व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्याच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची घटना घडली. सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे.मंत्री आदित्य ठाकरेसिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण येथील हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे असलेल्या पोलीस सुरक्षा गाडीने वाहन क्र.०८-an-५४०९ या वरील चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागे असलेली mh-०७-g-५६९१ व mh-०२-ak-०२६८ या तिन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या.याबाबतची माहिती वाहन चालक सुनील महादेव जाधव (रा. मुंबई) यांनी खारेपाटण चेक पोस्ट पोलीस स्टेशन येथे दिली. खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी उद्धव साबळे, पराग मोहिते यांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र गाड्याचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक पुढील तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे करीत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAditya Thackreyआदित्य ठाकरेkonkanकोकण