शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ येथे भीषण अपघात सावंतवाडीतील युवकाचा मृत्यू, जत्रेतून परत येताना काळाचा घाला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 5, 2024 12:40 IST

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन ...

कुडाळ (सिंधुदुर्ग ) : कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन प्रकाश रायका (४५, मूळ राजस्थान सध्या रा. सावंतवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे घडली. दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. लादु रायका, साई परब व निलू अशी त्यांची नावे आहेत. ते निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. तर रतन याचा मृतदेह कुडाळ येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.काही वर्षांपूर्वी रतन यांच्या भावाचे इन्सुली घाटीत झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यानंतर या कुटुंबांवर दुसरा आघात झाला आहे. रतन हा इंजिनिअर होता. राजस्थान येथे मायनिंग कंपनीत तो काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो सावंतवाडीत आला होता. त्यानंतर निपाणी येथे जत्रा असल्यामुळे ते चौघे ही गाडीने सोमवारी सायंकाळी त्या ठिकाणी गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात घडला.यावेळी नेमकी गाडी कोण चालवत होते याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. रतनच्या पश्चात पत्नी, वडील, आई आणि छोटी मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू