शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर :राजन तेली यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:30 IST

Rajan Teli Kankavli Sindhdurug- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, राज्य सरकारने जिल्हा बँकेची मुदत संपल्यावर आतापर्यंत ३ वेळा मुदतवाढ दिली आहे . या मुदतवाढिच्या काळातच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ७० टक्केहून अधिक ठराव झालेले असताना विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवली आहेत . जिल्हा बँक निवडणुकीत स्वतःला मतदान होण्यासाठी मतदारांच्या शँभरहून अधिक नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी दिली आहे .निवडणूक आयुक्तांकडे याबाबत आम्ही तक्रार केली असून त्यांचे लक्ष वेधले आहे.या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची मागणी आम्ही केलेली आहे . काही वृत्तपत्रात दिलेल्या नोटीस नुसार उर्वरित नवीन ठराव देण्यासाठी १८ ते २२ जानेवारी २०२१ हा फक्त ५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे . यातून राज्य सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचे सिद्ध होत असल्याची टीका राजन तेली यांनी केली.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मतदानाचे अधिकार असलेले ४५७ ठराव येणे अजूनही बाकी आहे . कोव्हीडमुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झालेल्या प्रक्रियेपासून गृहीत धरण्यात आला आहे . याविरोधात उच्च न्यायालयात भाजपा दाद मागणार आहे .कोरोनाचे कारण पुढे करीत सत्ताधारी राजकारण करत आहेत . जिल्हा बँक निवडणूक पारदर्शी होणे गरजेचे आहे . त्यामुळे न्यायासाठी आम्ही आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही राजन तेली यावेळी म्हणाले . 

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली