शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Sindhudurg: खारेपाटण चेकपोस्ट येथे अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, चालक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:40 IST

संतोष पाटणकर  खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आज गुरुवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी अवैधरित्या ...

संतोष पाटणकर खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आज गुरुवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. गुरांची कत्तल करण्यासाठी नेत असल्याचा संशय असल्यामुळे एकच खळबळ उडाली.सावंतवाडीवरून मुंबईच्या दिशेने ट्रक क्रमांक- के.ए-२५-बी १५०५ निघाला होता. खारेपाटण चेक पोस्ट येथे ट्रक आला असता पोलीस कर्मचारी यांना संशय आल्याने वाहन तपासले असता यात गावठी गायी व वासरे अशी मिळून सुमारे १९ पाळीव जनावरे आढळून आली. अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याचे यावेळी निष्पन्न झाले. दरम्यान चालक आदम अली इसफ नेत्रिकर (रा. आजरा,कोल्हापूर) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. तर गाडीचा क्लिनर फरार झाला.दरम्यान अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी सबंधित वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास खारेपाटण पोलिस करीत आहेत. कणकवली पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती  घेतली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस