शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

Sindhudurg: फोंडाघाटात पोलिसांच्या कारला खासगी बसची जोरदार धडक, चौघेजण जखमी

By सुधीर राणे | Updated: June 3, 2024 16:10 IST

सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली : ओरोस येथून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्गपोलिसांच्या (क्रमांक एम.एच.०७ जी.२२४२) या चारचाकी गाडीला कोल्हापूरवरून येणाऱ्या खासगी बस (क्रमांक एम.एच. ०४ के.यू. ०७१६) ची धडक बसून फोंडाघाट येथे अपघात झाला. या अपघातातपोलिसांच्या गाडीच्या चालक तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य तिघे कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात आज, सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला.फोंडाघाट येथील मुख्य धबधब्याजवळील तीव्र वळणावर हा अपघात झाला. या अपघातात चालक तृप्ती मुळीक, पोलिस हवालदार पाडळकर, नितीन कदम, निवतकर हे चौघेजण जखमी झाले आहेत. अपघातात पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली आहे.दरम्यान, अपघाताची माहिती समजताच फोंडाघाट येथील ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ उपचारासाठी फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तृप्ती मुळीक यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातPoliceपोलिस