शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील आशिये माळरानाला लागली आग, अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात

By सुधीर राणे | Updated: March 10, 2023 17:55 IST

आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही

कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये व कलमठ गावच्या सीमेवरील माळरानाला आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. रणरणत्या उन्हात साधारणपणे दीड ते दोन किलोमीटरचा परिसरात आगीचा वेढा होता. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्यात आले.आशिये आणि कलमठ गावच्या सीमेवर असलेल्या मैदानावर संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सुरळीतपणे सुरू असताना अचानक आग लागली. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही. मात्र, तेथील आजूबाजूकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता. कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री आणि भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांनी आजूबाजूच्या परिसरातील बागायतींचा विचार करून तातडीने कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. उपस्थित नागरीकांनीही आग आटोक्यात आणण्यास मदत केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग