शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: शेताकडे गेलेला शेतकरी बेपत्ता, पियाळी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती

By सुधीर राणे | Updated: July 18, 2024 16:32 IST

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी घटनास्थळी दिली भेट 

कणकवली: कणकवली तालुक्यातील असलदे दिवाणसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर (वय-७८) काल, बुधवारी सायंकाळी शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. मात्र, अद्यापही ते घरी परतलेले नाहीत. दरम्यान, त्यांची छत्री शेती लगत असलेल्या पियाळी नदीकाठी आढळून आल्याने पुराच्या पाण्यात ते वाहून गेल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.  धाकू मयेकर यांची छत्री घरापासून जवळ असलेल्या असलदे दिवाणसानेवाडी पियाळी नदीच्या काठावर आढळून आली. त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक सकाळीच दाखल झाले होते. असलदे गावातील ग्रामस्थांनी बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी नदीलगत शोधमोहीम राबवली. मात्र अद्यापही धाकू मयेकर यांचा शोध लागला नाही. प्रशासनातर्फे शोधकार्य सुरु आहे. समीर जगन्नाथ मयेकर (रा.बावशी, गावठणवाडी) यांनी याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पोलिस उपनिरिक्षक राजकुमार मुंडे, निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी अध्यक्ष भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर , मंडल अधिकारी ए.आर.जाधव, तलाठी प्रविण लुडबे, पोलिस पाटील आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीMissingबेपत्ता होणं