शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Sindhudurg: दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत घालणे आले अंगलट, गोव्यातील चौघांवर गुन्हा दाखल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 29, 2024 19:07 IST

वैभव साळकर दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत तैनात असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गोव्यातील चार जणांवर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

वैभव साळकरदोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत तैनात असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गोव्यातील चार जणांवर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अमर अनिल किनळकर (३८, रा. नेरूळ, कांदोळी), संदेश गणपती बामणे ( २०, रा. नेरूळ, कांदोळी), साईराज अमरदीप नाईक (२४, रा. नेरूळ, कांदोळी) व लहू नागप्पा पाटील (२१, रा. म्हापसा) गोवा अशी त्यांची नावे असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता मद्यप्राशन केला असल्याचा वैद्यकीय अहवाल आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.याबाबत दोडामार्ग पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, गोव्यातील अमर, संदेश, साईराज व लहू हे चौघेही त्यांच्या अल्टो के१० या कारने आयी रोडवरून दोडामार्ग बाजारपेठेमध्ये आले होते. त्यांच्या गाडीमुळे वाहतुकीस अडथळा येऊ लागल्याने पिंपळेश्वर चौकात तैनात असलेले पोलिस विजय जाधव यांनी कार बाजूला घेण्यास सांगितले व वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली.

अंमली पदार्थ्यांचे सेवनदरम्यान चालक व अन्य व्यक्ती कारमधून उतरले व पोलिसांची हुज्जत घालू लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना गाडीत बसा, असे सांगितले. मात्र तरीही यांनी हुज्जत घालणे सुरूच ठेवल्याने जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत यांना कळविले. आशिष भगत व अन्य पोलिसांनी ताबडतोब कारमधील संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचा वैद्यकीय अहवाल आला. चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २८५, २२१, ३(५), एमव्ही ॲक्ट १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस