शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

देवगड-निपाणी महामार्गावर तोंडवलीत वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 7, 2023 11:53 IST

संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

सिंधुदुर्ग : देवगड निपाणी राज्य मार्गावर वटवृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.अजूनपर्यंत वटवृक्ष बाजूला करण्यास संबंधित विभागाचे कर्मचारी आले नसल्याने वाहनांची दुतर्फा रांग लागली आहे. ही घटना सकाळी १०:३० च्या तोंडवली बोभाटेवाडी  येथे घडली आहे.देवगड निपाणी मार्गावर जुनाट असलेला हा वटवृक्ष मोडकळीस आला होता. याबाबत लगतच्या मालकांनी संबंधित विभागाला माहीती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र दैव बलवत्तर म्हणून शालेय विद्यार्थी व पालक यावेळी तिथून जात असताना ही घटना घडली आणि काही फुटाचे अंतर असतानाच वृक्ष कोसळला. मात्र कोणत्याही प्रकारची इजा कुणाला झाली नाही.दरम्यान, संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना आता समोर येत असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गRainपाऊस