शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचा तब्बल ९ कोटी ६५ लाखांचा निधी गेला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:13 IST

Zp Sindhudurg : क वर्ग तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेला २०१९-२० मध्ये प्राप्त झालेल्या १५ कोटी ८८ लाख रूपयांपैकी ६ कोटी २३ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. तर ९ कोटी ६५ लाख रुपये निधी मागे गेला असल्याची माहिती झालेल्या वित्त समिती सभेत उघड झाली आहे. यावेळी सदस्य संतोष साटविलकर यानी मागे गेलेला निधी परत मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्राप्त निधी मागे जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

ठळक मुद्देसिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचा तब्बल ९ कोटी ६५ लाखांचा निधी गेला मागे क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजना : वित्त समिती सभेत माहिती उघड

ओरोस : क वर्ग तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेला २०१९-२० मध्ये प्राप्त झालेल्या १५ कोटी ८८ लाख रूपयांपैकी ६ कोटी २३ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. तर ९ कोटी ६५ लाख रुपये निधी मागे गेला असल्याची माहिती झालेल्या वित्त समिती सभेत उघड झाली आहे. यावेळी सदस्य संतोष साटविलकर यानी मागे गेलेला निधी परत मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्राप्त निधी मागे जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.जिल्हा परिषदेच्या वित्त समितिची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी वित्त व लेखा अधिकारी मदन भीसे, सदस्य अनघा राणे, गणेश राणे, संजय देसाई यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संतोष साटविलकर यानी जनसुविधा अंतर्गत क वर्ग तीर्थ क्षेत्र विकासासाठी किती निधी प्राप्त झाला ? किती खर्च झाला ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वित्त व लेखा अधिकारी भीसे यानी प्राप्त झालेल्या १५ कोटी ८८ लाख पैकी ६ कोटी २३ लाख खर्च झाल्याचे सांगितले. त्यावेळी सदस्य साटविलकर यानी निधी मागे का जातो ? असा प्रश्न उपस्थित केला. निधी मागे जाणार नाही, असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी घोडेमुख तीर्थ क्षेत्र येथे क वर्ग अंतर्गत पर्यटन विकासासाठी निधी प्राप्त झाला होता. परंतु तेथील जमीन वन विभागाच्या ताब्यात असल्याने हे काम रद्द करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाने सांगितले. तसेच मोंडपार ग्रामपंचायत येथे डाटा ऑपरेटर नियुक्त करा. यासाठी ग्रामपंचायतने आगाऊ दिलेल्या निधितून नियुक्त डाटा ऑपरेटरला मानधन दिले जाईल, असेही ग्रामपंचायत विभागाने कळविले आहे.

आशा स्वयंसेविका तूटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. त्यांचे कोरोना काळात मोलाचे योगदान लाभत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना मानधन वाढवून देण्यासाठी पर्याय सूचवावा, अशी सूचना संजय देसाई यानी केली. तसेच मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे शिल्लक बिल अदा करु नये, अशीही सूचना करण्यात आली.२०२०-२१ चा खर्च केवळ ६७ टक्के२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचे स्वनिधी बजेट २१ कोटी ३५ लाख एवढे होते. यातील मार्च २०२१ अखेर केवळ १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ७४ रुपये खर्च झाले आहेत. ६७ टक्के हा खर्च आहे. त्यामुळे उर्वरीत निधी मागे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग