शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

९२ हजार ८५0 रुपयांचा गुटखा जप्त, तंबाखू नियंत्रण पथकामार्फत कुडाळ येथे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुडाळ शहरामध्ये जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाने धाड टाकली. त्यामध्ये बाजारपेठ, शाळा ...

ठळक मुद्दे९२ हजार ८५0 रुपयांचा गुटखा जप्ततंबाखू नियंत्रण पथकामार्फत कुडाळ येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुडाळ शहरामध्ये जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाने धाड टाकली. त्यामध्ये बाजारपेठ, शाळा तसेच रुग्णालयाच्या आवारामध्ये जिथे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते अशांवर कोप्टा २00३ अंतर्गत ७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच ९२ हजार ८५0 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.या पथकामध्ये आरोग्य, अन्न प्रशासन, तसेच पोलीस विभागाचा समावेश होता. सदर कारवाई वेळी अन्न प्रशासन आयुक्त तुषार शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रियंका वाईकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार पौर्णिमा बिद्रे, समुपदेशक अनंद परब, सामाजिक कार्यकर्ता कार्मिस अल्मेडा तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग