शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार नितेश राणेंसह ४१ जणांची 'या' प्रकरणातून निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:29 IST

४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह उर्वरित कार्यकर्त्यांनी प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन केले. त्यावेळी मोठा राडा झाला होता.

सिंधुदुर्गनगरी : डंपर आंदोलन प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी रोटे यांनी राणेंसह ४१ जणांची निर्दोष मुक्तता केली. ४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह उर्वरित कार्यकर्त्यांनी प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन केले.त्यावेळी मोठा राडा झाला होता. त्यानंतर या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. याबाबत येथील न्यायालयात खटला चालला. याकामी २० साक्षिदारांची साक्ष घेण्यात आली होती. यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक, तत्कालीन जिल्हाधिकारी यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती.आंदोलनातील आंदोलनकर्ते आमदार नितेश राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत, संग्राम प्रभुगावकर, संतोष कोदे, नझीर शेख, राधाकृष्ण पावसकर, अनिल नाईक, राजेश सावंत, दुर्गाप्रसाद स्वामी, योगेश राऊळ, शोएब शेख, अनंत मेस्त्री, स्वप्निल मिठबावकर, प्रदीप मांजरेकर, संतोष धुरी, महेश म्हाडळकर, रमेश वायंगणकर, संजय पालव, चंदन कांबळी, अक्षय सावंत मिलिंद मेस्त्री,  राकेश म्हाडळकर, रुपेश जाधव, मुकुंद परब, राकेश परब,एकनाथ नाडकर्णी, संतोष नालंग, सिद्धेश परब, पंढरीनाथ हडकर, महेंद्र सांगेलकर, संतोष चव्हाण, हनुमंत बोंद्रे, आना भोगले, यशवंत सावंत, सुनील सावंत, सुशांत पांगम, अनील कांदळकर, शिवा परब, संतोष राऊत, दीपक खरात या ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सर्वांच्या वतीने अँड संग्राम देसाई, अँड राजेंद्र रावराणे, अँड अमोल सामंत डींगे यांनी काम पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Courtन्यायालय