शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील ३१५ शेतकऱ्यांना लागली लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 16:50 IST

Farmer Sindhudurgnews- शेतकरी योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ७ हजार ७७८ अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आले होते. यातील लाभार्थी निवड कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ३१५ शेतकऱ्यांना यात लॉटरी लागली आहे. एक कोटी ५६ लाख ६३ हजार ४०० रुपये एवढ्या किमतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील ३१५ शेतकऱ्यांना लागली लॉटरी शेतकरी योजना : दीड कोटी रुपये किमतीचा लाभ मिळणार

ओरोस : शेतकरी योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ७ हजार ७७८ अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आले होते. यातील लाभार्थी निवड कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ३१५ शेतकऱ्यांना यात लॉटरी लागली आहे. एक कोटी ५६ लाख ६३ हजार ४०० रुपये एवढ्या किमतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ह्यएकाच अर्जाद्वारेह्ण देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित विविध बाबींकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत. राज्य शासनाने महा-डीबीटी पोर्टलद्वारे राज्यातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने शेतकरी योजना अंतर्गत योजना लाभासाठी अर्ज मागविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ७ हजार ७७८ शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते. सोडतीमध्ये जिल्ह्यातील ३१५ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. ७ हजार ४६३ शेतकऱ्यांना ही लॉटरी लागलेली नाही.शासनाकडून मिळणार अनुदानयांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत असलेल्या योजनांसाठी जिल्ह्यातील २१९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे यासाठी ९७ लाख १५ हजार ४०० रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य योजना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत असलेल्या योजनांसाठी ५३ लाभार्थ्यांना लॉटरी लागली आहे. यासाठी २७ लाख १३ हजार अनुदान मिळणार आहे, तर महाराष्ट्र फलोत्पादन अभियान अंतर्गत असलेल्या योजनांसाठी ४३ लाभार्थ्यांना लॉटरी लागली आहे. यासाठी ३२ लाख ३५ हजार एवढे अनुदान मिळणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग