शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या शाळा उद्यापासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 22:37 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

ठळक मुद्देमुंबईत आज तब्बल 15 हजार रुग्ण आढळून आले असून दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येत आहेत.

सिंधुदुर्ग: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईसह महानगरात रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर, राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी दिले आहेत. आता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा ६ जानेवारी पासून बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी बुधवारी तसे आदेश सर्व शाळांना  काढले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत आज तब्बल 15 हजार रुग्ण आढळून आले असून दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा