शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन हक्क संघटनेचे १९ जानेवारीचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:57 IST

आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत जिप प्रशासनाने उचित कार्यवाही सुरु केल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने शनिवार दि १९ जानेवारी रोजी जिप कार्यालयासमोर छेडण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताड़े यांनी दिली.

ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेचे १९ जानेवारीचे आंदोलन स्थगितमागण्यांबाबत प्रशासनाची कार्यवाही सुरु

सिंधुदुर्गनगरी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत जिप प्रशासनाने उचित कार्यवाही सुरु केल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने शनिवार दि १९ जानेवारी रोजी जिप कार्यालयासमोर छेडण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताड़े यांनी दिली.शासनाने ३० आॅक्टोंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचा?्यांची जुनी पेन्शन योजना बंद करत राज्यातील कर्मचा?्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करावी, २००५ नंतर नियुक्ती दिलेल्या परंतू मयत असलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाचे लाभ देण्यात यावेत, सद्या चालू असलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या कपातीमध्ये संभ्रमावस्था आहे.

त्यामुळे कपातीस स्थगिती दयावी, आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करा यासह विविध मागण्यांकडे शासन व् प्रशासन यांचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने शनिवार दि. १९ जानेवारी रोजी जिप कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार होते. मात्र आज संघटनेच्या झालेल्या चर्चेत उचित कार्यवाही सुरु असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली त्यामुळे १९ जानेवारीचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाताड़े यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्ग