शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 12:45 IST

Rain Tilari Dam Sindhudurg : तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस झाला असून इतर सर्व धरण क्षेत्रातील पर्जन्यमान निरंक आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा आज सकाळी 8 वाजता प्राप्त माहिती नुसार पुढीलप्रमाणे आहे.

ठळक मुद्देतिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्ग  : तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस झाला असून इतर सर्व धरण क्षेत्रातील पर्जन्यमान निरंक आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा आज सकाळी 8 वाजता प्राप्त माहिती नुसार पुढीलप्रमाणे आहे.जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 219.7300 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 49.12 टक्के भरलेला आहे.मध्यम पाटबंधारे प्रकल्प देवघर झ्र 36.7800, अरुणा झ्र 17.9470, कोर्ले- सातंडी झ्र 21.6770. लघु पाटबंधारेप्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे शिवडाव  1.0692, नाधवडे  1.9048, ओटाव झ्र 1.7132, देंदोनवाडी झ्र 0.2895, तरंदळे झ्र 1.4720, आडेली झ्र 0.00, आंबोली झ्र 0.7940, चोरगेवाडी झ्र 0.9810, हातेरी झ्र 0.3400, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 0.4130, ओरोस बुद्रुक झ्र 0.9030, सनमटेंब झ्र 0.0010, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.0630, दाभाचीवाडी झ्र 0.6130, पावशी झ्र 1.3870, शिरवल झ्र 0.7380, पुळास झ्र 0.6850, वाफोली झ्र 0.3920, कारीवडे झ्र 0.3950, धामापूर झ्र 0.7660, हरकूळ झ्र 0.5070, ओसरगाव झ्र 0.0020, ओझरम झ्र 0.3910, पोईप झ्र 0.00, शिरगाव झ्र 0.2760, तिथवली झ्र 0.4760, लोरे झ्र 0.1680 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :RainपाऊसTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग