शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा खरं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 16:23 IST

शारीरिक संबंधानंतर अनेक पुरूष लगेच झोपतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना वाटतं की, पुरूष रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. पण यामागे बायोलॉजिकल कारण आहे.

सामान्यपणे शारीरिक संबंधानंतर एकीकडे महिला आफ्टरप्ले करण्याच्या मूडमध्ये असतात म्हणजे त्यांची पुरूष जोडीदाराला जवळ घेण्याची किंवा मिठी मारण्याची इच्छा असते. तर दुसरीकडे पुरूष हे केवळ लगेच झोपण्याच्या मूडमध्ये असतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना वाटतं की, पुरूष रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. पण यामागे इंटरेस्ट घेणं न घेण्याचं कारण नाही. यामागे बायोलॉजिकल कारण आहे. चला जाणून घेऊ शारीरिक संबंधानंतर लगेच का झोपतात?

इजॅक्युलेशनमुळे जाणवतो थकवा

Post-coitus sleep म्हणजे शारीरिक संबंधानंतर झोपणं हे काही गैर नाही किंवा ही कोणती समस्याही नाही. अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, सेक्शुअल इंटरकोर्सनंतर पुरूषांना जास्त थकवा जाणवतो त्यामुळे त्यांना लगेच झोप येऊ लागते. इजॅक्युलेशन दरम्यान पुरूषांच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स आणि केमिकल्स रिलीज होतात. ज्यामुळे झोप येते आणि पुरूष झोपतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास...)

प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे लागते डुलकी

इंटरकोर्स दरम्यान जसेही पुरूष क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात आणि त्यांना संतुष्टीचा अनुभव मिळतो, तसे त्यांच्या शरीरात हार्मोन्स रिलीज होता. याला प्रोलॅक्टिन म्हणतात. ज्यामुळे पुरूषांना झोप येऊ लागते. 

एनर्जी कायम ठेवणाऱ्या हार्मोनची कमतरता

शारीरिक संबंध आणि क्लायमॅक्स दरम्यान होणाऱ्या तणावामुळे आणि मेहनतीमुळे एनर्जी निर्माण करणाऱ्या ग्लायकोजन हार्मोन्सची शरीरात कमतरता होते. यामुळे पुरूषांना झोप येऊ लागते. पुरूषांच्या शरीराचं मसल मास, महिलांपेक्षा अधिक असतं. त्यामुळे पुरूषांना महिलांच्या तुलनेत अधिक थकवा जाणवतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)

लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन

शारीरिक संबंधादरम्यान रिलीज होणारे लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन सुद्धा शरीराला आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर पुरूषांना जी संतुष्टी मिळते, त्याकारणाने पुरूषांना झोप येऊ लागते.

जास्त शारीरिक श्रम

महिलांच्या तुलनेत पुरूषांना शारीरिक संबंधावेळी अधिक श्रम करावे लागतात आणि त्यामुळे त्यांना अधिक थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांना झोप येऊ लागते. याच कारणांमुळे पुरूष आफ्टरप्लेमध्ये जास्त सहभागी नसतात. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप