शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : २० वर्षांआधी कपल्सने MRI मशीनमध्ये ठेवले होते शारीरिक संबंध, पण का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:42 IST

वैज्ञानिकांच्या एका टीमने प्रत्यतक्षात मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग म्हणजे MRI स्कॅनर मशीनमध्ये एका कपलला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते.

तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण वैज्ञानिकांच्या एका टीमने प्रत्यतक्षात मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग म्हणजे MRI स्कॅनर मशीनमध्ये एका कपलला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. शारीरिक संबंध ठेवताना पुरूष आणि महिलेच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो काढणं शक्य आहे का किंवा नाही? हे जाणून घेण्यासाठी २० वर्षांआधी हा प्रयोग करण्यात आला होता.

सर्वात जास्त डाउनलोड केलेला लेख

‘सहवास आणि महिला यौन उत्तेजना दरम्यान पुरुष आणि महिलेच्या प्रायव्हेट पार्टचे मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग’ अशा शीर्षकाचा लेख मेडिकल जर्नल BMJ वर सर्वाधिक डाउनलोड झालेल्या लेखांपैकी एक झाला आहे. पण हा रिसर्च इतका प्रसिद्ध का झालाय? कदाचित लोकांना मोफत शारीरिक संबंध बघणं आवडतं, त्यामुळे असेल. 

काय जाणून घ्यायचं होतं?

डच वैज्ञानिकांच्या टीमने केलेल्या या रिसर्चच्या काही उद्देशांपैकी एक उद्देश हाही होता की, शारीरिक संबंधावेळी महिलांच्या शरीरात काय बदल होतात हे जाणून घेणं होता. मुख्य निष्कर्ष हे १३ प्रयोगांवर आधारित होते. ज्यात ८ कपल आणि ३ एकट्या महिलांवर प्रयोग करण्यात आले. यातून समोर आले की, मिशनरी पोजिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना पुरूषांचे प्रायव्हेट पार्ट एका बुमरॅंग आकारासारखे दिसतात. तसेच असंही आढळून आलं की, उत्तेजना वाढल्यावर गर्भाशयाचा आकार वाढत नाही.

पहिल्यांदा कधी प्रकाशित केला होता रिसर्च?

हा रिसर्च युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ग्रॉनिनजेन आणि वीयू अ‍ॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी मिळून केला होता. २० वर्षांआधी ख्रिसमस निमित्ताने १९९९ मध्ये हा डच रिसर्च पहिल्यांदा ब्रिटीश मेडिकल जर्नल BMJ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी कुणीही असा विचार केला नव्हता की, हा लेख पुढे जाऊन उपयोगात पडणार आहे. पण हा लेख MBJ वर सर्वात जास्त डाउनलोड झलेला लेख आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये हा रिसर्च ५० वेळा वाचला गेला होता.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स