शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : प्रत्येकाचं शारीरिक संबंध ठेवण्याचं वेगवेगळं असतं कारण, तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:10 IST

सामान्यपणे तारूण्यात आल्यावर सेक्शुअल डिजायर डेव्हलप होऊ लागते. बॉडी क्लॉकमुळे ट्रिगर होणारी ही बाब आधी जिज्ञासेमुळे वाढू लागते.

सामान्यपणे तारूण्यात आल्यावर सेक्शुअल डिजायर डेव्हलप होऊ लागते. बॉडी क्लॉकमुळे ट्रिगर होणारी ही बाब आधी जिज्ञासेमुळे वाढू लागते. पण नंतर याची वेगवेगळी कारणे डेव्हलप होऊ लागतात. अनेकजण शारीरिक संबंध ठेवतात, पण का ठेवतात याचा विचार करत नाही. मात्र, शारीरिक संबंध ठेवण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असू शकतात.

प्लेजर आणि सॅटिस्फॅक्शन

शारीरिक संबंध ठेवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्लेजर आणि सेक्शुअल डिजायर सॅटिस्फाय करणं हे आहे. यासाठी अनेकदा लोक कॅज्युअली सुद्धा शारीरिक संबंध ठेवतात.

मेल पॉवर

एका रिसर्चनुसार, काही पुरूष त्यांचा पुरूषार्थ सिद्ध करण्यासाठी आणि स्वत:ला इतर पुरूषांपेक्षा चांगलं सिद्ध करण्यासाठीही काही लोक शारीरिक संबंधाचा आधार घेतात. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये शारीरिक संबंधाबाबत अधिक चर्चा होते. ज्यामुळे त्यांच्यात हे सिद्ध करण्याची स्पर्धा असते की, ते त्यांच्या पार्टनरला किती संतुष्ट करतात किंवा जास्त आनंद देतात.

प्रेमासाठी

रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध महत्वाची भूमिका बजावतो. कपल प्रेम व्यक्त करण्यासाठी फिजिकल इंटिमसी एन्जॉय करतात.

भावनिक गरज

अनेकदा कपल्स त्यांची भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी शारीरिक संबंधाचा आधार घेतात. पण ही बाब एका नात्यासाठी अजिबात हेल्दी नसते.

असुरक्षिततेची भावना

अनेकदा काही कपल्समध्ये शारीरिक संबंध असुरक्षेच्या भावनेमुळेही होतं. त्यांना ही भीती असते की, शारीरिक संबंध ठेवले नाही तर पार्टनर त्यांना दगा देईल. या कारणामुळेही काही कपल्स इच्छा नसूनही शारीरिक संबंध ठेवतात.

फॅमिली वाढवण्यासाठी

अनेक विवाहित कपल्समध्ये शारीरिक संबंधाचा मुख्य उद्देश परिवार वाढवणे हाच असतो. हेच कारण आहे की, अनेक कपल्स लग्नाच्या एका वर्षातच पालक होतात.

शारीरिक आकर्षण

अनेकदा शारीरिक आकर्षणही शारीरिक संबंधाचं कारण ठरतं. या स्थितीत जास्तीत जास्त वन नाइट स्टॅन्ड होतात. पण यात भावनिकता अजिबात नसते. असते ती केवळ शरीराची ओढ.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनrelationshipरिलेशनशिप