शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लैगिक जीवन : हरवलेल्या उत्साहात भरा रंग नवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 16:35 IST

लग्नाच्या काही वर्षांनंतर अनेकांचा शारीरिक संबंधातील उत्साह कमी होतो ही एक सामान्य बाब आहे.

लग्नाच्या काही वर्षांनंतर अनेकांचा शारीरिक संबंधातील उत्साह कमी होतो ही एक सामान्य बाब आहे. पण हाच हरवलेला उत्साह परत मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न न करणे चुकीचे आहे. म्हणजे शारीरिक संबंधाची इच्छा तर असते पण त्यात काही नाविण्य नसल्याने टाळाटाळ केली जाते किंवा गरज म्हणून ती क्रिया केली जाते. ज्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झालेली असतात त्यांच्याकडून अशाप्रकारच्या तक्रारी फार ऐकायला मिळतात. पण शारीरिक संबंध ही गोष्टी अशी नाहीये, जी वेळेनुसार कंटाळवाणी व्हावी किंवा होऊ द्यावी. ज्यांना ही समस्या सतावत असेल त्यांच्यासाठी काही तज्ज्ञांच्या टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या कंटाळवाण्या लैंगिक जीवनात नवा उत्साह भरला जाईल. 

1) वातावरण निर्मिती - अनेक वर्षांपासून सतत त्याच त्याच गोष्टी करत गेल्याने अनेकांचा लैंगिक क्रियेतील उत्साह कमी होतो. पण वेगळं काही म्हणून जर कॅंडल लावून किंवा हळुवार संगीत लावून शारीरिक संबंध ठेवले जर एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. याने तुम्ही घालवलेला उत्साह परत येईल आणि तुमच्या जोडीदारालाही यात आनंद मिळेल. 

2) प्रेमाची जाणीव करुन द्या - तुमचं लैंगिक जीवन हे तुमचं बेडरुम बाहेर नातं कसं आहे, यावरही अवलंबून असतं. जोडीदारांमध्ये प्रेम असेल तर दोघेही चांगलं लैंगिक जीवन अनुभवू शकतात. त्यासाठी दोघांनीही एकमेकांना प्रेमाची जाणीव करुन द्यावी.  

3) नव्यात अवघडलेपणा का? - जर तुम्ही वर्षातले २०० दिवस शारीरिक संबंध ठेवत असाल आणि दररोज नवी आसने करत असाल तर विचार करा तुमचं लैंगिक जीवन किती वेगळं असेल. याचा अर्थ हा आहे की, सतत एकच एक प्रकार न अवलंबता वेगवेगळी आसने केलीत तर यातून उत्साह वाढेल आणि दोघांनाही परमोच्च आनंद मिळेल. तुम्हाला यात कंटाळवाणं काही वाटणार नाही.  

4) प्रयत्न सोडू नका - जर तुम्ही जोडीदाराला हवा तो आनंद देऊ शकत असाल तर जोडीदारही पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेईल. पण अशावेळी तुम्ही केवळ स्वत:ला मिळणाऱ्या आनंदाचा विचार करुन चालणार नाही. जोडीदारालाही परमोच्च सुख मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप