डिप्रेशन आपल्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करु शकतं. पण काय तुम्हाला माहीत आहे की, याने तुमची लैंगिक क्षमता किंवा इच्छा कशाप्रकारे कमी होऊ शकते? होय हे खरंय. ...
सामान्यपणे असं होतं की, वयाच्या एका टप्प्यावर वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये शारीरिक संबंधाची रुची कमी होऊ लागते. यामुळे दोघांचही लैंगिक जीवन थांबतं. ...