शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी लोकांची फॅंटसीला पसंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 14:54 IST

मजेदार बाब तर ही आहे की, साधारण २४ टक्के लोक त्यांच्या एक्स गर्लफ्रेन्डची किंवा एक्स बॉयफ्रेन्डची आठवण करतात.

(Image Credit : Dynamite News)

साधारण अर्धे ब्रिटीश कपल्स हे शारीरिक संबंधावेळी त्यांच्या पार्टनरऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या आठवणीत हरवून जातात. ते असं शारीरिक संबंध अधिक चांगले करण्यासाठी करतात. मजेदार बाब तर ही आहे की, साधारण २४ टक्के लोक त्यांच्या एक्स गर्लफ्रेन्डची किंवा एक्स बॉयफ्रेन्डची आठवण करतात. तेच ५० टक्के लोक शारीरिक संबंधावेळी लोकप्रिय किंवा आवडीच्या सेलिब्रिटीबाबत विचार करतात. 

महिलांना पुरुषांच्या तुलनेत फॅंटसी अधिक पसंत असते. एक सर्व्हे ब्रिटनच्या शेकडो कपल्सवर करण्यात आला. ज्यातून अनेक रोमांचक गोष्टी समोर आल्यात. कपल्सचं वय ३५ ते ४४ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. हा सर्व्हे ब्रिटनच्या सर्वच भागांमध्ये करण्यात आला होता. 

या सर्व्हेमध्ये सहभागी फॅंटसी एक्सपर्ट डॉ. पाम यांनी सांगितले की, एकप्रकारे फॅंटसी हेल्थ आणि ब्रेनसाठी ठिक आहे. जर शारीरिक संबंधाचा पूर्ण आनंद घेता आला नाही, किंवा संबंध अर्धवटच राहिले तर हे तणाव येण्याचं कारण ठरतं. शारीरिक संबंधादरम्यान फॅंटसीमुळे लोक जास्त एन्जॉय करतात आणि मानसिक रुपानेही ते संतुष्ट होतात. हे मेंदू आणि हृदय दोघांसाठीही चांगलं आहे. 

महिला करतात जास्त प्रयोग

सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे की, महिलांना शारीरिक संबंधादरम्यान जास्त एक्सपरिमेंट करायचे असतात. त्या त्यांच्या पार्टनरला वेगळ्या पद्धती वापरण्यास सांगतात. ५७ टक्के महिलांनी हे मान्य केलं की, इंटरकोर्स दरम्यान पार्टनरऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा विचार करतात. कधी कधी दोन पार्टनरबाबतही विचार करतात. एक आणखी बाब समोर आली आहे की, ४० टक्के कपल्स आठड्यातून एकदा सोबत पॉर्न नक्कीच बघतात. तेच ९ टक्के अशा आहेत ज्या रोज पॉर्न बघतात. असं केल्याने ते शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करु शकतात. 

काही वेगळं करतात ब्रिटनवाले

साधारण ४५ टक्के ब्रिटीश कपल्सनी हे मान्य केलं की, ते एन्जॉय करण्यासाठी आठवड्यातून एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. एका भागातील ११ टक्के महिलांनी हे मान्य केलं की, त्या रोज शारीरिक संबंध ठेवतात. वेल्श आणि यार्कशॉयरमध्ये ही संख्या १० ते ८ टक्के होती. तेच २५ टक्के कपल्सनी हे मान्य केलं की, आंघोळ करताना त्यांना शारीरिक संबंध ठेवणे पसंत आहे. ४० टक्के म्हणाले की, ते मेकअप करताना शारीरिक संबंध ठेवतात. तसेच १५ टक्के महिलांनी मान्य केलं त्या कामाच्या ठिकाणीही संबंध ठेवले. तर ७ टक्के लोकांनी सांगितले की, जिम त्यांच्यासाठी फेवरेट जागा आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाHealth Tipsहेल्थ टिप्सRelationship Tipsरिलेशनशिप