शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

लैंगिक जीवन : बेडरूम नाही तर कपल्सना लैंगिक क्रियेचा 'इथे' मिळतो जास्त आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 3:54 PM

शारीरिक संबंधावेळी दोघांमध्येही सहजता असणं फार महत्त्वाचं असतं. जर दोघेही सहज नसतील तर ते लैंगिक क्रिया अजिबात एन्जॉय करू शकणार नाहीत.

शारीरिक संबंधावेळी दोघांमध्येही सहजता असणं फार महत्त्वाचं असतं. जर दोघेही सहज नसतील तर ते लैंगिक क्रिया अजिबात एन्जॉय करू शकणार नाहीत. सामान्यपणे घरीच शारीरिक संबंध ठेवले जातात. पण तरीही कपल्स बेडरूमपेक्षा जास्त हॉटेलच्या रूममध्येच लैंगिक क्रिया एन्जॉय करतात. यावेळी त्यांना मिळालेला आनंदही जास्त असतो. ही बाब अनेक रिसर्चमधून समोर आली आहे. 

काय आहे कारण?

आपल्या बेडरूमऐवजी दुसऱ्या जागेवर शारीरिक संबंध ठेवल्याने कपलचा उत्साह अधिक वाढतो. याने शरीरात अधिक प्रमाणात डोपामीन हार्मोन्स रिलीज होतात. याने दोघांनाही मिळणारा आनंद अधिक असतो. 

डोपामीनसोबतच घराच्या स्ट्रेसपासून सुटका मिळत असल्यानेही हॉटेलमध्ये शारीरिक संबंध अधिक आनंददायी ठरतो. घरी परिवारातील सदस्यांचं असणं आणि जबाबदाऱ्यांमुळे लैंगिक क्रिेयेदरम्यानच्या भावनांमध्ये अडथळा निर्माण होतो.  खासकरून महिला या सर्व गोष्टींमुळे जास्त प्रभावित होतात. हॉटेलमध्ये अशाप्रकारच्या अडचणी येत नाहीत. अशात कपल कोणत्याही अडचणी आणि अडथळ्यांशिवाय लैंगिक क्रिया एन्जॉय करू शकतात. 

हॉटेलमध्ये शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कपल त्यांना हवं तसं एन्जॉय करू शकतात. यादरम्यान ते नव्या पोजिशन सुद्धा ट्राय करू शकता. हॉटेलमध्ये दोघेच असल्याने ते मोकळेपणा ते याबाबत बोलू शकतात. कारण यावेळी त्यांना कशाचीही भिती नसते. 

रोमान्सशिवाय शारीरिक संबंध कुणीही एन्जॉय करू शकत नाही. हॉटेलमध्ये राहत असताना कपल स्वत:ला तयार करतात आणि एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवतात. याने त्यांच्या आयुष्यातील हरवलेला रोमान्स पुन्हा मिळतो. रोमान्स करत शारीरिक संबंध ठेवल्याने दोघांनाही भरपूर आनंद मिळतो. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealth Tipsहेल्थ टिप्सRelationship Tipsरिलेशनशिप