शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लैंगिक जीवन : अद्वितीय आनंदासाठी वातावरणही गरजेचं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 15:55 IST

शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा आधार आहे. मात्र एका काळानंतर या गोष्टीतील उत्साह अनेकांमध्ये कमी होतो आणि याचा दबाव वाढू लागतो.

(Image Credit : www.tworivershealth.ca)

शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा आधार आहे. मात्र एका काळानंतर या गोष्टीतील उत्साह अनेकांमध्ये कमी होतो आणि याचा दबाव वाढू लागतो. जे यात सहभागी असतात ते लोक मानसिक रुपाने संतुष्ट नसतात. पण वेगवेगळ्या शोधांमधून हे समोर आले आहे की, जी जोडपी आनंदी जीवन जगत असतात, ते एकमेकापासून शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर संतुष्ट असतात. 

काय असतं कारण?

एकमेकांपासून शारीरिक आणि मानसिक रुपाने संतुष्ट असण्यासाठी दोघांनी केवळ एकमेकांप्रति आकर्षित असून चालत नाही. तर एकमेकांप्रति असलेलं हे आकर्षण सतत कायम रहावं हे गरजेचं आहे. आतापर्यंत हेच मानलं जात होतं की, महिलांची बाहेरील सुंदरता आणि पुरुषांची क्षमता याची शारीरिक संबंधात मोठी भूमिका असते. परंतु किंसले इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या एका शोधातून समोर आले आहे की, शारीरिक संबंधात एकमेकांसोबत सहज असण्यासोबतच वातावरण मोठी भूमिका बजावतं.  

वातावरणाचा पडतो प्रभाव

या शोधादरम्यान ५० टक्के महिलांना हे मान्य केलं की, शारीरिक संबंधादरम्यान अनुकूल वातावरण नसल्याने त्या परमोच्च आनंद मिळवू शकत नाहीत. महिलांनी हेही मान्य केलं की, पुरुषांचे थंडे पाय त्यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरतात. या शोधाचे मुख्य डॉ. होल्सटेज म्हणाले की, शारीरिक संबंधावेळी वातावरणही फार महत्त्वाचं असतं. जर रुमचं तापमान अनुकूल असेल तर लैंगिक क्रियेचा अधिक आनंद घेता येतो.

आनंद तडजोड नसतो 

शारीरिक संबंध ठेवताना वेगवेगळ्या पोजिशनची काळजी घेणेही गरजेचं असतं. काही पोजिशन अशा असतात, ज्यात पुरुषांना तर आकर्षण वाटतं. पण महिलांना सहज वाटत नाही. त्यांना काहीना काही अडचण होते. शोधात सहभागी महिलांनी सांगितले की, जोडीदाराच्या आनंदासाठी त्यांनी अनेकदा अशा पोजिशनला प्रतिसाद दिला. पण त्यांना त्यातून आनंद मिळाला नाही.

वेळ घ्या

या शोधात सहभागी महिलांपैकी केवळ पन्नास टक्के महिला म्हणाल्या की, त्या १० मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी वेळेत परमोच्च सुखापर्यंत पोहोचतात. सेक्स मेडिसीनच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, शारीरिक संबंधात घाई गडबड करुन पुरुष संतुष्ट होतात, पण महिलांना पूर्ण आनंद मिळू शकत नाही. अशात पुरुषांची ही जबाबदारी असते की, त्यांनी एकट्याचा विचार न करता जोडीदारालाही आनंदाच्या या प्रवासात जास्त वेळासाठी सोबत घेऊन जावे.  

टॅग्स :Sex Lifeलैंगिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप