
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: पीडित डॉक्टरने पोलीस, राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि उप-अधीक्षक (DSP) यांना दोन ते तीन वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या. ...

ऑटो :हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
पेट्रोल, डिझेलच्या गाड्या जास्त प्रदूषण करतात म्हणून ईलेक्ट्रीक तसेच हायब्रिड गाड्यांवर लोकांनी विश्वास ठेवला होता. परंतू, पेट्रोल, डिझेलपेक्षा ईलेक्ट्रीक आणि हायब्रिड गाड्याच जास्त प्रदूषण करत असल्याचे समोर येऊ लागले आहे. ...

क्रिकेट :DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
एक खणखणीत चौकार मारल्यावर मोहम्मद सिराजनं एका अप्रतिम चेंडूवर ट्रॅविसह हेडला आपल्या जाळ्यात अडकवले. ...

व्यापार :प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी (GST) सुधारणांसाठी उचललेल्या अलीकडील पावलांमध्ये करदात्यांना सवलत देण्यावर जोर दिला आहे. ...

क्राइम :"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
प्रेमात आंधळा झालेला व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो, याची कल्पना कुणीच करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशाच एका प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक रक्तरंजित घटना घडली आहे. ...

महाराष्ट्र :पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news:बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता. ...

फिल्मी :'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
अभिनेत्रीने गंमतीशीर अंदाजात सांगितला इंडस्ट्रीतला प्रकार ...

राष्ट्रीय :घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR!
एका तरुणीने स्वतःच्या काका आणि काकू विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या तरुणीच्या घरात असलेली मांजरीची पिल्ले गायब झाल्याने तिने ही तक्रार दाखल केली आहे. ...

भक्ती :Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून अथवा राशीनुसार साप्ताहिक भविष्य जाणून घेता येईल. ...

क्रिकेट :IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
भारतीय संघाला धक्का, दोन बदलासह मैदानात उतरली टीम इंडिया ...

व्यापार :टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
काय आहे हे प्रकरण आणि का बदलण्यात आलं कंपनीचं नाव, जाणून घेऊया. ...
