लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले! - Marathi News | India should learn from Israel what exactly did RSS leader Bhaiyaji Joshi say He also spoke clearly on religious conversion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!

भैयाजी म्हणाले, "अंतर्गत आणि बाह्य संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी भारताने 'स्वावलंबी, सशक्त आणि सजग' राष्ट्र बनेणे आवश्यक आहे. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि परदेशातील भारतीय नागरिकही देशाच्या संस्कृतीमुळे अभिमानास्पद अनुभव घेत आहेत. ...

बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी... - Marathi News | Banke Bihari Mandir Treasure: World Famous Banke Bihari mandir tahkhana opened gold silver treasure found | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

Banke Bihari Mandir Treasure: मथुरा येथील जगप्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचे १०० वर्षांहून जुने तळघर उघडले. यात सोने-चांदीच्या छडीसह शेकडो प्राचीन भांडी आणि नाणी आढळली आहेत. ...

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Fire rages in Mumbai; One child dies in Cuffe Parade fire, three hospitalized; One in critical condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक

Mumbai Cuffe Parade Fire: कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...

'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम! - Marathi News | 'We believe in the law, but...': One month has passed since Jubin Garg's death, but the mystery remains! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!

जुबिन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. ...

Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या - Marathi News | Invest in Bank FD and get interest of more than 2 lakhs indusind bank is giving great returns know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या

बँक एफडी (Fixed Deposit) हा गुंतवणुकीसाठी एक सर्वोत्तम आणि पारंपारिक पर्याय मानला जातो. बँक एफडीमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षितपणे नफा मिळवू शकता. ...

न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया - Marathi News | ranveer singh praised atlee and deepika padukone s next movie says this is going to be never seen piece | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोणचा हा साउथ सिनेमा असणार आहे. नुकतंच रणवीर सिंहने या सिनेमाच्या सेटवर भेट दिली. ...

Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण - Marathi News | Cough Syrup hetansh soni death in chhindwara cough death tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण

Cough Syrup : छिंदवाडातील उमरेठ येथील हेतांश सोनीचाही कफ सिरपमुळे मृत्यू झाला. हेतांशची शेवटची इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही. ...

मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स - Marathi News | This is what an owner should be like distributed 51 luxury cars to employees on Diwali 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स

Company Owner Diwali Gift: चंदीगडचे समाजसेवक आणि उद्योजक एम.के. भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ५१ लक्झरी कार्स गिफ्ट केल्यात. ...

गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती... - Marathi News | Maruti Victoris Price Hike: Launched just last month...! Maruti has increased the price of Victoris, see exactly how much... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...

Maruti Victoris Price Hike: गेल्या महिन्यातच नवरात्रीच्या मुहूर्तावर कंपनीने ही कार लाँच केली होती. आता महिना होत नाही तोच कंपनीने कारच्या किंमती वाढविल्या आहेत.  ...

दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Stock market buoyant on Diwali Sensex up 317 points Nifty up 115 points these stocks up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening 20 October, 2025: सोमवारी, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशांतर्गत शेअर बाजारानं चांगल्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली. आज बीएसई सेन्सेक्स ३१७.११ अंकांनी (०.३८%) वाढून ८४,२६९.३० अंकांवर उघडला. ...

VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण - Marathi News | VIRAL: No fear, just thrill! One person saved the lives of more than 100 poisonous snakes; Netizens are shocked after watching the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो आणि लोक लगेच दूर पळतात. पण सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ...

विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं - Marathi News | ratnakar bank rbl giant private bank of the country will be sold Deal worth rs 26850 crore control will be in the hands of this UAE company nbd | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं

RBL Bank Acquisition: भारतीय बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी डील लवकरच होणार आहे. संयुक्त अरब अमीरातीमधील सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी या बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करणारे. ...