झेडपी बदल्या वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Updated: June 19, 2014 00:46 IST2014-06-19T00:43:37+5:302014-06-19T00:46:30+5:30

सातारा : १३७ कर्मचारी हलविले; विनंती आणि प्रशासकीय कारणावरून निर्णय

ZP transfers in the vicinity of the issue | झेडपी बदल्या वादाच्या भोवऱ्यात

झेडपी बदल्या वादाच्या भोवऱ्यात

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील वर्ग ३ मधील १३७ कर्मचाऱ्यांची समुपदेशन प्रक्रियेनुसार प्रशासकीय व विनंती बदली झाल्याची माहिती देण्यात आली.
बुधवारी जिल्हा परिषदेतील ९ विभागातील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, अर्थ विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग यांचा समावेश आहे. या विभागातील १३७ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली विनंती व प्रशासकीय स्वरुपाची आहे. त्यामध्ये प्रशासकीय ६६ तर ७१ या विनंती बदल्या झाल्या आहेत, असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील वर्ग ३ मधील १३७ कर्मचाऱ्यांची समुपदेशन प्रक्रियेनुसार प्रशासकीय व विनंती बदली झाली आहे. या बदल्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर जिल्हा परिषद सदस्यांनी टीका केली आहे.

Web Title: ZP transfers in the vicinity of the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.