शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:03 IST

सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील आकाश शरद लाटकर (वय ३०) याने शनिवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देसाताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्यापोलीस करत आहेत चौकशी

सातारा: येथील यादोगोपाळ पेठेतील आकाश शरद लाटकर (वय ३०) याने शनिवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश लाटकर याचे मोती चौकामध्ये पेढ्याचे दुकान आहे. या दुकानांमध्ये तोवडिलांसमवेत काम करत होता. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे तो जेवण करून बेडरूममध्ये झोपण्यास गेला. मात्र शनिवारी सकाळी बराच वेळ तो बेडरूममधून बाहेर आला नाही म्हणून घरातल्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आकाशने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समोर आले नसून पोलीस नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर