शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

क्षेत्रमहाबळेश्वर येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:02 IST

Crimenews Satara : क्षेत्रमहाबळेश्वर येथे एका २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. अरुण सखाराम जाधव (रा. क्षेत्रमहाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देक्षेत्रमहाबळेश्वर येथे युवकाची आत्महत्यामहाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद

सातारा : क्षेत्रमहाबळेश्वर येथे एका २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. अरुण सखाराम जाधव (रा. क्षेत्रमहाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , अरुण जाधव याने घराच्या पडवीला असणाऱ्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याची खबर किरण सखाराम जाधव (वय २५, रा. क्षेत्रमहाबळेश्वर) याने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे.

अरुणने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नसून पोलिस त्याच्या गावातील लोकांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार एम. पी. मुळे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान