शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ब्लॅकमेल करून शाळकरी मुलावर तरुणाने केला अनैसर्गिक अत्याचार

By दत्ता यादव | Updated: October 5, 2023 12:27 IST

वर्षभरापासून तो पीडित मुलाला ब्लॅकमेेल करून त्याच्यावर अत्याचार करत होता

सातारा : एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलावर एका चोवीस वर्षांच्या तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधित तरुणावर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय उर्फ सोनू दिलीप राऊत (वय २४, रा. पुसेगाव, ता. खटाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘तू इयत्ता १० वीतील एका मुलीबरोबर इन्स्टाग्रामवरून बोलतो, हे मी तुझ्या व त्या मुलीच्या वडिलांना सांगेन,' अशी धमकी देऊन अक्षय राऊतने पीडित मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर एका ठिकाणी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ शूटिंग करून इन्स्टाग्रामवर पाठवले. वर्षभरापासून तो पीडित मुलाला ब्लॅकमेेल करून त्याच्यावर अत्याचार करत होता. अखेर त्याचा त्रास असह्य झाल्याने मुलाने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी दि. ३ रोजी रात्री अकरा वाजता पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सोनू राऊत हा चहाची टपरी चालवतो. पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, भादवि कलम ३७७ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झाली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस