शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: तलवार घेऊन फिरणे युवकास पडलं महागात, लोणंद पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:18 IST

लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव बसस्थानकासमोर रात्री दोनच्या सुमारास नाकाबंदी करीत असताना लोणंद पोलिसांना एक कार संशयित दिसल्याने त्यांनी त्या गाडीची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्यामध्ये एक लोखंडी तलवार सापडली.

तरडगाव : गाडीत तलवार बाळगून फिरणाऱ्या तरडगाव ता. फलटण येथील एका युवकाला रात्रीच्या सुमारास लोणंद पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. गणेश विठ्ठल गायकवाड (वय ३०) असे या युवकाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव बसस्थानकासमोर रात्री दोनच्या सुमारास नाकाबंदी करीत असताना लोणंद पोलिसांना एक कार संशयित दिसल्याने त्यांनी त्या गाडीची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्यामध्ये एक लोखंडी तलवार सापडली. त्यानंतर संबंधित युवकास ताब्यात घेऊन शस्त्र अधिनियमप्रमाणे त्याच्या विरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस नाईक योगेश कुंभार, फय्याज शेख, शिवाजी सावंत यांनी सहभाग घेतला. अधिक तपास श्रीनाथ कदम करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी