शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीचा विनयभंग करून आईलाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:11 IST

दुचाकीवरून मायलेकी जात असताना शाहूकला मंदिराजवळ एका युवकाने त्यांची गाडी आडवून तरूणीचा विनयभंग केला तर आईला मारहाण केली. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी अनोळखी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देतरूणीचा विनयभंग करून आईलाही मारहाणसाताऱ्यांत डॉक्टर महिलेचा विनयभंग

सातारा : दुचाकीवरून मायलेकी जात असताना शाहूकला मंदिराजवळ एका युवकाने त्यांची गाडी आडवून तरूणीचा विनयभंग केला तर आईला मारहाण केली. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी अनोळखी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित पीडित तरूणी आणि तिची आई दुचाकीवरून राजवाड्याकडे येत होत्या. त्यावेळी शाहूकला मंदिराजवळ चार ते पाचजण युवक आपापसात वाद करत होते. हे पाहून संबंधित तरूणीने दुचाकी दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला.

संबंधित युवकाने त्या युवकाशी गैरवर्र्तणूक केली तसेच आईच्या कानाखाली मारली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरूणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. काहीही कारण नसताना संबंधित युवकाने मायलेकीशी गैरप्रकार केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधिताला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.साताऱ्यांत डॉक्टर महिलेचा विनयभंगतू माझ्याशी लग्न कर, मला तू खूप आवडतेस, असे म्हणून एका डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नितीन बबन साळुंखे (रा. कर्मवीर नगर, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित महिला डॉक्टर ही औद्योगिक वसाहतीमध्ये दि. ३ रोजी जात असताना संशयिताने तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर