शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 13:57 IST

पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देजुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाणतिघांवर गुन्हा: डोक्यात दगड घातल्याने जखमी

सातारा : पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.मोन्या (रा. महादरे, ता. सातारा), सचिन साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा), सचिन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या संशयितांचे पूर्ण पत्ते फिर्यादीला माहित नाहीत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय गोळे आणि सचिन साळुंखे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. या वादातून अक्षयवर संबंधितांनी हल्ला केला.

अंबेदरे येथील महालक्ष्मी मंदिराजवळ अक्षय गोळेला वरील संशयितांनी अडवले. मोन्याने अक्षयच्या डोक्यात दगड घातला तर इतरांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये अक्षय जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर