शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तरुणीवर बलात्कार; बापलेकावर पोक्सोचा गुन्हा

By दत्ता यादव | Updated: March 26, 2023 15:38 IST

शेखर महेश ननावरे (वय २४), महेश ननावरे (रा. वर्ये, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सातारा : एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आला असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी पीडितेलाच धमकी दिल्याचा आरोप झाल्याने संशयित मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने संबंधित संशयित मुलाला अटक केली.

शेखर महेश ननावरे (वय २४), महेश ननावरे (रा. वर्ये, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही १७ वर्षांची असून, ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित शेखर ननावरे याच्यासोबत तिची ओळख झाल्यानंतर त्याने विविध ठिकाणी नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले. या प्रकारचे फोटो, व्हिडीओ त्याने तयार केले. वारंवार भेटण्यासाठी पीडितेवर दबाव आणू लागला तर संशयिताच्या वडिलांनी तुझी आई पोलिसांकडे गेली तर तुझे व कुटुंबाचे आयुष्य बरबाद होईल. व्हिडीओमुळे तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला बरबाद करेन, अशी धमकी दिली. या प्रकाराची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला दिल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर