शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:58 PM

माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमाझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !विवाहित महिलेचा पाठलाग करून धमकी; पोलिसांकडून संशयित ताब्यात

सातारा : माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यात संबंधित पीडित महिला नोकरी करते. घरातून येताना आणि जाताना सुधीर भोसले हा तिचा पाठलाग करत होता. तिच्या आॅफीसमधील सहकाऱ्यांना फोटो दाखवून ही महिला लॉजवर जाऊन गैरकृत्य करते, असे सांगून पीडित महिलेची बदनामी तो करत होता.

तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही व तुझ्या पतीला तुझ्यापासून वेगळे करेन, अशी धमकीही त्याने दिली. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेऊन सुधीर भोसले याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर