शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाईत विश्वकोशसाठी इमारत उभारणार, मंत्री दीपक केसरकरांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:37 IST

मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी मराठी विश्वकोशची भूमिका महत्त्वाची

वाई (जि. सातारा) : ‘वाईतील विश्वकोशाचा नावलौकिक वेगळा असून, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. त्यांचा नावलौकिक वाढत राहावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांचे विश्वकोश आदर्श स्मारक म्हणून विकसित केले जाईल. वाई शहराच्या बाहेर विश्वकोशाची इमारत व्हावी, जेणेकरून वाई-पाचगणी-महाबळेश्वरला येणारे पर्यटक या स्मारकाला भेट देतील. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा वारसा जतन करण्यासाठी विश्वकोशासाठी इमारत उभी करण्यात येईल,’ अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली. वाई येथे विश्वकोशसंदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी मंत्री केसरकर रविवारी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.केसरकर म्हणाले, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी मराठी विश्वकोशची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर, मातृभाषेतून शिक्षण हे महत्त्वाचं आहे. विश्वकोश जनतेसाठी खुले करणार, स्वतःची इमारत, लायब्ररी व सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. वाईचे विश्वकोश जागतिक दर्जाचे होणार, यासाठी उन्हाळी अधिवेशात मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeepak Kesarkarदीपक केसरकर