शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: युवतीचा विनयभंग; भावाला पिस्तूल दाखवून मारहाण, नऊजणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:49 IST

दहाजणांवर विरोधात तक्रार

सातारा :  एका युवतीचा विनयभंग करून भावाला पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी सुमारे दहाजणांवर विरोधात तक्रार देण्यात आली आहे, तर दुसऱ्या तक्रारीवरून नऊजणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवतीच्या फिर्यादीनुसार पप्पू ऊर्फ संजय लेवे, निखिल वाघ, धनंजय शिंदे यांच्यासह दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी साताऱ्यात घडली. पीडित तरुणी दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी संशयिताने विनयभंग केला. तसेच कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी बोलावून त्यांनी भावाला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर भावाच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली, असेही तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी तक्रार पप्पू लेवे (रा. गडकर आळी, सातारा) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोन्या जाधव, बंडा जाधव, शुभम जाधव यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी यश घाडगे व ऋतुराज शिंदे यांची भांडणे का मिटवली, असे म्हणून कोयत्याने व पाइपने मारहाण केली.