शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'मुलं मुलींकडे नाहीतर काय मुलांकडे बघणार का?' 'त्या' प्रश्नावर उदयनराजेंच बिनधास्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 21:10 IST

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका महाविद्यालयात उदयनराजेंनी विद्यार्थींनींशी संवाद साधला.

सातारा - साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुलं मुलींकडे बघणार, नाहीतर काय मुलांकडे बघणार का ? असे म्हणत एका मुलीच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून उदयनराजेंनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळीही, त्यांच्यातील बिनधास्तपणा पाहायला मिळाला. 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका महाविद्यालयात उदयनराजेंनी विद्यार्थींनींशी संवाद साधला. त्यावेळी, एका विद्यार्थीनीने टवाळ मुलांकडून मुलींची छेड छाड होत असल्याची तक्रार उदयनराजेंकडे केली. मुलं मुलींसमोर गाड्या आडव्या करतात. काही मुलं मुलींची छेड काढतात, अशी तक्रार या कॉलेजमधील युवतीने राजेंसमोर केली होती. त्यावर, उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, या प्रश्नावर काय उत्तर देऊ मलाच कळेना. मात्र, ही गोष्ट नॅचरल आहे, तुम्हाला थोडा त्रास होईल पण मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार ? असे म्हणत उदयनराजेंनी मुलीच्या प्रश्नावर बिनधास्त उत्तर दिले. पण, पुढे बोलताना, ही जर विकृती असेल तर त्यांना समजावून सांगू, असा विश्वासही मुलींना दिला. मात्र, उदयनराजेंच्या या उत्तरावर उपस्थित मुलांनी हसून आणि ओरडत दाद दिली. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेStudentविद्यार्थी