शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने घटस्फोट मागितल्याने बॅट घातली डोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:15 IST

‘तुम्ही दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे,’ असे म्हटल्याच्या कारणातून पत्नीच्या डोक्यात पतीने बॅट घातल्याचा प्रकार साताºयातील तामजाईनगरमध्ये दोन

सातारा : ‘तुम्ही दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे,’ असे म्हटल्याच्या कारणातून पत्नीच्या डोक्यात पतीने बॅट घातल्याचा प्रकार साताºयातील तामजाईनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी घडला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.राजेंद्र गंगाराम पवार (वय ३५,रा. यशोधन बिल्डिंग, तामजाईनगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. शिला राजेंद्र पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ‘तुम्ही दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे मला तुमच्यापासून घटस्फोट पाहिजे, असे म्हणाल्याच्या कारणावरून पती राजेंद्र पवार यांनी लाकडी बॅटने डोक्यात, गालावर, पाठीवर, पायावर, हातावर जबर मारहाण केली.’

 

महिलेच्या गळ्यातील लॉकेट हिसकावले

सातारा : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे लॉकेट हिसकावून नेल्याची घटना दि ८ रोजी रात्री आठ वाजता संगमनगर येथे घडली.सुनिता अशोक वाघ (वय ५३, रा. सहकारनगर, संगमनगर सातारा) या बुधवारी रात्री दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. घराजवळ पोहोचल्यानंतर मोटारसायकलवरून दोन युवक तेथे आले. त्यापैकी एका युवकाने वाघ यांच्या गळ्याला हिसका मारून दीड तोळ्याचे लॉकेट, चेन काही क्षणातच चोरून नेली. सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेनंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस