शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर मागवायचा पत्नीचे विवस्त्र फोटो, अन्..; कंटाळून पतीविरोधात पोलिसांकडे घेतली धाव

By दत्ता यादव | Updated: December 14, 2022 15:47 IST

कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर मागवायचा पत्नीचे विवस्त्र फोटो

सातारा: पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला तिचे विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडायचा. एवढेच नव्हे तर सातत्याने अनैसर्गिक कृत्य करून पत्नीला यातना द्यायचा, अखेर या साऱ्या प्रकाराला कंटाळून पत्नीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीच्या विरोधात तक्रार दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता २४ वर्षांची असून, ती आपल्या पतीसमवेत पुणे येथे राहात होती. त्यावेळी तिचा पती घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला फोन करायचा. ‘तुझे विवस्त्र फोटो पाठव’ म्हणून जबरदस्ती करायचा. त्यामुळे भीतीपोटी पत्नी त्याच्या मोबाइलवर विवस्त्र फोटो पाठवायची. असा प्रकार सातत्याने सुरू होता. एवढेच नव्हे तर विवस्त्रअवस्थेत पत्नीला झोपण्यास भाग पाडायचा. त्यातच वारंवार अनैसर्गिक कृत्य करून पत्नीला यातना द्यायचा. तसेच घरातील सासू, सासरेही तिचा छळ करायचे. याविकृत मानसिकतेला कंटाळून अखेर पीडित विवाहिता साताऱ्यात निघून आली. त्यानंतर तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत पोलिस निरीक्षक संजय पतंगे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा गुन्हा पुणे येथे घडल्यामुळे तेथील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस