शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
5
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
6
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
8
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
9
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
10
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
11
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
12
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
13
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
14
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
16
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
17
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
18
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
19
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
20
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला देशात नंबर वन बनवायचंय - तुषार चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:26 IST

‘तारा’ अन् ‘चंदा’ वाघिणींची मोहीम यशस्वी करण्यात सर्वांचा मोलाचा वाटा

कराड : ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करताना अनेक अनुभव आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास नंबर वन बनवायचं असून, ‘ऑपरेशन चंदा’ व ‘तारा’ वाघिणींची मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात सर्वांचा मोलाचा वाटा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चांगल्या प्रकारे बनवायचं असून, त्यासाठी प्रकल्पातील प्रत्येकजण परिश्रम घेत असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी केले.कराड येथे सह्याद्री व्याघ्र राखीवच्या १६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात सह्याद्री व्याघ्रमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कोयना वन्यजीव विभाग सह्याद्री व्याघ्र राखीवचे उपसंचालक किरण जगताप, चांदोली वन्यजीव विभाग सह्याद्री व्याघ्र राखीवच्या उपसंचालक स्नेहलता पाटील, सह्याद्री व्याघ्र राखीवचे विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापनचे स्थानिक भागवत, सह्याद्री वाइल्ड लाइफ संस्थेचे आशिष पिलाणी, कृष्णा हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना कोलागेकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केंगार, सह्याद्री व्याघ्र राखीवचे मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे, पर्यावरणप्रेमी नाना खामकर, पक्षी अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.रोहन भाटे म्हणाले, २००६ व २००७ साली सह्याद्रीत वाघ होते. आताही वाघीण आल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आता वाघांमुळे वन पर्यटन उदयास येणार आहे व त्यामुळे मोठी स्थानिक रोजगार निर्मिती होणार आहे.नाना खामकर म्हणाले, गेली ३० वर्षे सह्याद्री फिरत आहे. चंदा वाघिणीची क्लिप पाहिल्यावर २०१० सालची आठवण आली. त्यावेळी आम्ही बॉक्साइटच्या खाणीतून होणारी ट्रक वाहतूक बंद करायला भाग पाडले. त्यानंतर २००१ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीवची मागणी केली. मागणीनंतर सहा वर्षांनी २०१० मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. आता वन विभाग या प्रकल्पात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे, याचा आनंद होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sahyadri Tiger Reserve Aims to be Number One in India

Web Summary : Tushar Chavan aims to make Sahyadri Tiger Reserve number one. Successful operations and increased tiger sightings promise tourism and local jobs. Locals recall past conservation efforts.