शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Waterfalls in Satara: सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:02 IST

उंब्रज पोलिसांकडून बेशिस्त व हुल्लडबाज पर्यटकांकडून २० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल

उंब्रज: सडावाघापुर  ता.पाटण येथील उलटा धबधबा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये काही पर्यटकांनी हुल्लडबाजी करून वाहतुकीचे नियम मोडले. अशा हुल्लडबाजांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली. २९ वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून २०,४००  रुपयांचा दंड वसूल केला.पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा जोरदार पावसामुळे सुरू झाला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान यामध्ये काहीजण हुल्लडबाजी करत वाहतुकीचे नियम मोडत होते. यावर पोलिसांनी कारवाई केली. तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावाघापुर रोड बादवाट येथे नाकाबंदी करून २९ वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून २०,४००  रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.सडा वाघापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनPoliceपोलिस