शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

डंपरमधून पाणी गळत होतं..पोलिसांची शंका खरी ठरली!, तीन ब्रास वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 11:44 IST

महामार्गावरून डंपर वेगात निघाला होता. यावेळी डंपरमधून पाणी गळत होतं. डंपरमध्ये नक्कीच वाळू असणार अशी पोलिसांना शंका आली. ती खरी ठरली अन् डंपरसह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एका डंपरसह तीन ब्रास वाळू सुमारे १८ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला. तुषार सुरेश निकम (वय २४), राहुल विश्वनाथ इथापे (दोघे रा. देगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देडंपरमधून पाणी गळत होतं..पोलिसांची शंका खरी ठरली!तीन ब्रास वाळू, डंपरसह १८ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त

सातारा : महामार्गावरून डंपर वेगात निघाला होता. यावेळी डंपरमधून पाणी गळत होतं. डंपरमध्ये नक्कीच वाळू असणार अशी पोलिसांना शंका आली. ती खरी ठरली अन् डंपरसह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एका डंपरसह तीन ब्रास वाळू सुमारे १८ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला.तुषार सुरेश निकम (वय २४), राहुल विश्वनाथ इथापे (दोघे रा. देगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यातील धोम गावातून उपसा केलेल्या वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उप निरीक्षक प्रसन्न जºहाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. जºहाड यांनी गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर पाहणी केली असता (एमएच ११ सीएच ५४४०) या डंपरमधून पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित डंपर आडवला असता त्यामध्ये वाळू आणि दोन युवक असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघा युवकांना ताब्यात घेऊन वाळू वाहतूक करण्याबाबतचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा त्या दोघांनी परवाना नसल्याचे सांगताच त्यांना पोलिसांनी अटक केली. निकम आणि इथापे या दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विशाल पवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSatara areaसातारा परिसर