शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या वृत्तानंतर समायोजन तत्वावर पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:53 IST

सातारा : वीज बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रक्कम न भरल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सातारा येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या ...

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तानंतर समायोजन तत्वावर पाणी पुरवठाकृष्णानगर परिसरात कर्मचारी वसाहतीतील पुरवठा होता खंडीत

सातारा : वीज बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रक्कम न भरल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सातारा येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या कर्मचारी वसाहतीतील खंडीत केलेला पाणीपुरवठा शुक्रवारी समायोजन तत्त्वावर पुन्हा पूर्ववत करण्यात आला.पाणी बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रुपये रक्कम न भरल्याने साताऱ्यातील कृष्णानगर येथील जलसंपदा विभागातील कर्मचारी वसाहतीचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडित केला होता. कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. परंतु त्यामुळे या ठिकाणावरील महिलांची गैरसोय होत होती. याबाबत लोकमतने आवाज उठवून महिलांची गैरसोय मांडली होती. याची दखल घेत संबंधित विभागांनी समायोजन तत्वावर या ठिकाणचा पाणी पुरवठा पूर्वावत केला आहे. या ठिकाणच्या महिलांची गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने वृत्त प्रसारित केल्याने येथील पाणीपुरवठा पूर्ववत झाला.- कविता मोरेकाय आहे समायोजन.बिलापोटी जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ४८ लाख येणे असले तरी मुळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संबंधित जलसंपदा विभागाला पाणी बिलापोटी ११३ कोटी येणे आहे. त्याच रकमेतून समायोजन करण्याचे ठरले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर