शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांची खड्डे बुजवून गांधीगिरी, शिवसेनास्टाईल आंदोलनाचाही दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:42 IST

शिवडे फाटा येथे आंदोलन : तातडीने खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देशिवडे फाटा येथे महामार्गाच्या उपमार्गावर व उंब्रज-मसूर रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. संबंधित विभाग हे खड्डे भरण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर व चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शिवडे फाटा येथे पडलेले खड्डे शिवसैनिकांनी गांधीगिरी करत बुजवले. तसेच या उपमार्गावरील व रस्त्यावरील सर्व खड्डे संबंधित विभागाने तातडीने बुजवावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे कऱ्हाड उत्तरचे उपतालुकाप्रमुख संजय भोसले यांनी दिला.

शिवडे फाटा येथे महामार्गाच्या उपमार्गावर व उंब्रज-मसूर रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. संबंधित विभाग हे खड्डे भरण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे या समस्येकडे लक्ष जावे म्हणून शिवसेनेचे कऱ्हाड उत्तरचे उपतालुकाप्रमुख संजय भोसले, शिवडे गावचे शाखाप्रमुख महादेव भोंगाळे, दादासाहेब घाडगे, लक्ष्मण गोंजारे, चंद्रकांत जांभळे, सागर कुलकर्णी व शिवसैनिकांनी शिवडे फाट्यावरील काही खड्डे व सेवा रस्त्यावरील काही खड्डे गांधीगिरी करून बुजवले. या रस्त्यावरील सर्व खड्डे बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाने त्वरित मुजवावेत. तसेच महामार्गाचे सहापदरीचे काम करताना जागा संपादित करताना स्थानिक लोकांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराच दिला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेनाroad safetyरस्ते सुरक्षा