शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara- वाई बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक, भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:16 IST

कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले

वाई : राज्यभरात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादन खर्च एवढा ही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे व शेतकऱ्याकडे साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे बाजारात कांदा आणल्या शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही वाई कृषी उत्पन्न बाझार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक असून, चार दिवसांत सरासरी तीन ते साडेतीन हजार पोत्यांची आवक झाली आहे. पुरंदर, लोणंद, खंडाळा आणि वाई येथील अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा वाई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता.

वाई बाजार समितीमध्ये कांदा खरेदीसाठी बंगलुरू, आसाम, कोकण महाबळेश्वर येथून व्यापारी वर्ग येत आहेत. सर्व साधारण ५ ते ११ रुपये भाव मिळत आहे. कांद्याचे लिलाव चालू असताना अडत व्यापारी अजय मांढरे, शेतकरी भानुदास धमाल, राजू चव्हाण, दिलीप गायकवाड, अर्जुन शिर्के, किसन यादव व व्यापारी समीर हागवणे, नितीन शेलार, रोहित नेवसे, गौरव जगताप आदी उपस्थित होते.

विक्री हॉलची सोय करण्याची मागणीकांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बरसा कांदा उघड्यावर ठेवावा लागत आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास कांद्याचे नुकसान होऊ शकते. बाजार समिती प्रशासनाने विक्री हॉलची सोय करून द्यावी, अशी व्यापारी व शेतकरी वर्गाची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरonionकांदा