आठवणीतील विलासराव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST2021-01-08T06:03:58+5:302021-01-08T06:03:58+5:30

फोटो : ०४विलासकाका०१ कॅप्शन : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत विलासराव पाटील-उंडाळकर. फोटो : ०४विलासकाका०२ कॅप्शन : माजी पंतप्रधान ...

Vilasrao in memory ... | आठवणीतील विलासराव...

आठवणीतील विलासराव...

फोटो : ०४विलासकाका०१

कॅप्शन : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०२

कॅप्शन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०३

कॅप्शन : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०४

कॅप्शन : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासोबत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०५

कॅप्शन : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०७

कॅप्शन : उंडाळे येथील समाजप्रबोधन साहित्य संमेलनात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०८

कॅप्शन : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका०९

कॅप्शन : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.

फोटो : ०४विलासकाका१०

कॅप्शन : कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करताना माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव, प्रफुल्ल पटेल, विलासराव पाटील-उंडाळकर, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवर.

फोटो : ०४विलासकाका११

कॅप्शन : कऱ्हाड येथे १९ ऑक्टोबर २००३ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची विराट सभा झाली. या सभेवेळी सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर.

Web Title: Vilasrao in memory ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.