शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मदतीनेच सत्यजित तांबेंचा विजय - मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:39 IST

बाळासाहेब थोरात मी एकटा इथली खिंड लढवून दाखवतो अशी भीमगर्जना करीत होते. पण आज तेच खिंड सोडून पळून चाललेले

कऱ्हाड : भाजपच्या मदतीनेच सत्यजित तांबेंना नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबेनी मानलेल्या आभारातच सगळे दडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात यावे असे वाटते. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी व्यक्त केले.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील हे आज, शुक्रवारी कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

थोरात खिंड सोडून पळून चाललेलेकाँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस सोडतील का? तुम्हाला काय वाटते? याबाबत छेडले असता विखे-पाटील म्हणाले, खरं तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. पण मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा हेच बाळासाहेब थोरात मी एकटा इथली खिंड लढवून दाखवतो अशी भीमगर्जना करीत होते. पण आज तेच खिंड सोडून पळून चाललेले चित्र दिसते असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अतुल भोसलेंना लागेल ती मदत करायला तयार डॉ. अतुल भोसले यांनी कराड तालुक्याचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना पक्ष पातळीवर जी मदत लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. असेही एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSatyajit Tambeसत्यजित तांबेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात